Adarsh Shinde - Bhit Ny Kunachya Bapala Bhimachi Por Songtexte
Adarsh Shinde Bhit Ny Kunachya Bapala Bhimachi Por

Bhit Ny Kunachya Bapala Bhimachi Por

Adarsh Shinde


Songtexte Bhit Ny Kunachya Bapala Bhimachi Por - Adarsh Shinde




माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
आलोया साऱ्या समोर
आता आलोया साऱ्या समोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
माग ना कुणी पुढचं आम्ही
माग ना कुणी पुढचं आम्ही
आलोया साऱ्या समोर
आता आलोया साऱ्या समोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
बाबा साहेबांची लेखणी होती आग
त्याच लेखणीने केलं आम्हाला वाघ
बाबा साहेबांची लेखणी होती आग
त्याच लेखणीने केलं आम्हाला वाघ
ये बाबा साहेबांची लेखणी होती आग
त्याच लेखणीने केलं आम्हाला वाघ
नाक मुर्डूनी बघता तुम्ही
आता नाक मुर्डूनी बघता तुम्ही
पडलाय जीवाला घोर
तुमच्या पडलाय जीवाला घोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
थाटा माटात फिरतोय आज समाज
साऱ्या भारतभर संविधानाच राज
थाटा माटात फिरतोय आज समाज
साऱ्या भारतभर संविधानाच राज
थाटा माटात फिरतोय आज समाज
साऱ्या भारतभर संविधानाच राज
ये हात पाय जोडून आता मनात जळून
हात पाय जोडून आता मनात जळून
निघाया लागलाय धूर
तुमचा निघाया लागलाय धूर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
तुम्ही मागून मागून करताय वार
अन् स्वतःला म्हणताय का शूरवीर
तुम्ही मागून मागून करताय वार
अन् स्वतःला म्हणताय का शूरवीर
तुम्ही मागून मागून करताय वार
अन् स्वतःला म्हणताय का शूरवीर
या मैदानी तुम्हा पाजूर पानी
या मैदानी तुम्हा पाजूर पानी
माझं गरुर चकणा चुर
तुमचा गरुर चकणा चुर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
ये भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
अशी बोटेही कितेक आम्ही तोडली
आली भिडाया तरीच कमीच पडली
अशी बोटेही कितेक आम्ही तोडली
आली भिडाया तरीच कमीच पडली
अशी बोटेही कितेक आम्ही तोडली
आली भिडाया तरीच कमीच पडली
घे वार ध्यानी आणि ठसवा मनी
घे वार ध्यानी आणि ठसवा मनी
घे वार ध्यानी आणि ठसवा मनी
घे वार ध्यानी आणि ठसवा मनी
का लावता फुकट जोर
कार लावता फुकट जोर
भित नाही कुणाच्या बापाला
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर
भित नाही कुणाच्या बापाला ही भिमाची पोर



Autor(en): Utkarsh Shinde


Attention! Feel free to leave feedback.