Ajay Gogavale - Bring It On Lyrics

Lyrics Bring It On - Ajay Gogavale



अगं मनात माझ्या आली
साधी नितळ भावना
किती अलोन राहू आता
चल कपल होउना
अगं मनात माझ्या आली
साधी नितळ भावना
किती अलोन राहू आता
चल कपल होउना
बघ तरी गोडीत.
लक्झरी गाडीत.
आलोया मै हूँ डॉन
बघ तरी गोडीत.
लक्झरी गाडीत.
आलोया मै हूँ डॉन
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
अग आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
अगं आली तू गावात,
बाराच्या भावात
गेलंय सारचं भान
अन कॉलेजात भेट झाली तुझी
मला भेटून वाटलं छान
वळखपाळख वाढली म्हनुन
लागली तुझीच गोडी.
अगं प्रपोज माझं तू अपोझ करून
कशी गं जमल जोडी
होतो म्या किडकिडा
हाडं बी काडीची.
गुटखा खावून वाट लागली बॉडी ची
येडयागबाळ्याला रानी
तुच प्रीत दावली
तुझ्यावानी रानी मला
एक नाही भावली.
फालतू पणा बी ग्येला
नवी रीत घावली
तुझ्या मागं मागं रानी
म्या बी जिम लावली
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
हालत झाली घान
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
हालत झाली घान!
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ATKT मधी झालोया पास
अन डॅडी भी म्हणाल बास
तरी तुझ्यामुळे आलो
कालेजाला मला लावला येगला क्लास
शेजार गावाच्या आईच्या भावाच्या
लेकीचा झालाय त्रास
आणि येता जाता मला खाता-पिता
कसा होतोया तुझाच भास
करून खर्च लगीन लावू थाटात
आन तू तर साला हात देईना हातात
एकजीव झाल्यावानी राहू दोघ जोडीन
राहू दोघ जोडीन म्या दारू-बिरू सोडीन
पेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन
बँक लोन काढून म्या EMI फेडीन
घेऊन मिठीत साखर वाटीत
वाढल माझी शान
घेऊन मिठीत साखर वाटीत
वाढल माझी शान
हे ब्रिन्ग इट ऑन बेबी
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला...
आग ब्रिंग इट ओन...
आलिंगनाला
हे ब्रिन्ग इट ऑन
बेबी ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला
ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला
ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला
आग ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला
बेबी ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला
ब्रिन्ग इट ऑन
आलिंगनाला



Writer(s): Ajay Atul


Ajay Gogavale - Jau Dya Na Balasaheb (Original Motion Picture Soundtrack) - EP




Attention! Feel free to leave feedback.