Swapnil Bandodkar - Savali Unhamadhye Lyrics

Lyrics Savali Unhamadhye - Swapnil Bandodkar



सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मानी थेंब अलवार तू दवाचा।।
अबोली फुलांमध्ये तशी तू माझ्या मनी, मोह बेधुंद तू मनाचा...
विखरून चांद रात काळजात माझिया मोह रे चेहरा तुझा.
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा.
ही सांज या तारकांची, हॄदयी नक्षी तुझ्या रूपाची.
टपटपतो मनी तुझाच मोगरा. तुझियासाठी होइ जीव बावरा.
विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा.
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा.
झुरतो झुलतो सदा थरारे, जीव हा माझा तुला पुकारे.
ये दाटुनी ओथंबुनी वीरही सरही या जीवनी.
भिजवून जा अशीच जीवनास माझिया लागूदे तुझी तृषा.
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा...




Swapnil Bandodkar - Tula Pahile
Album Tula Pahile
date of release
03-10-2011




Attention! Feel free to leave feedback.