Usha Mangeshkar - Mazi Renuka Mauli Lyrics

Lyrics Mazi Renuka Mauli - Usha Mangeshkar



माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ||
हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ||
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने, वारा घाली पदराने ॥३॥
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली |
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली |
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
कल्पवृक्षाची साउली कल्पवृक्षाची साउली ||



Writer(s): YASHWANT DEO, VISHNUDAS


Usha Mangeshkar - Navratrila Navroop Too
Album Navratrila Navroop Too
date of release
16-11-1990




Attention! Feel free to leave feedback.