Arun Sarnaik - Avghachi Sansar Songtexte

Songtexte Avghachi Sansar - Arun Sarnaik




जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी
(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी)
अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन
आनंद भरीन...
आनंद भरीन तिन्ही लोक
अवघाची संसार सुखाचा करीन
(अवघाची संसार सुखाचा करीन)
(अवघाची संसार सुखाचा करीन)
अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन
आनंद भरीन...
आनंद भरीन तिन्ही लोक
अवघाची संसार सुखाचा करीन
(अवघाची संसार सुखाचा करीन)
(अवघाची संसार सुखाचा करीन)
जाईन गे माये तया पंढरपूरा
जाईन गे माये तया पंढरपूरा
भेटेन माहेरा...
भेटेन माहेरा आपुलिया
अवघाची संसार सुखाचा करीन
(अवघाची संसार सुखाचा करीन)
(अवघाची संसार सुखाचा करीन)
बाप रखुमादेवीवरू, बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी
आपुले संवसाटी...
आपुले संवसाटी करुनी ठेवला
अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन
आनंद भरीन...
आनंद भरीन तिन्ही लोक
अवघाची संसार सुखाचा करीन
(अवघाची संसार सुखाचा करीन)
(अवघाची संसार सुखाचा करीन)



Autor(en): Jagdish Khebudkar, Ram Kadam



Attention! Feel free to leave feedback.