Bela Shende - Navya Palavicha Songtexte

Songtexte Navya Palavicha - Bela Shende




नव्या पालविचा नवा गंध वारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
मऊ मखमलीचा स्पर्श हा नवा-नवा
अन नव्या उमीदिला तो हवा-हवा
मऊ मखमलीचा स्पर्श हा नवा-नवा
अन नव्या उमीदिला तो हवा-हवा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
जुन्या पालविला करूया सलाम
नव्या अंकुराचा धरूया आयाम
जुन्या पालविला करूया सलाम
नव्या अंकुराचा धरूया आयाम
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
नव्या जीवनाची रीत ही खरी-खरी
मोहपाश सारे जोडले उरी
नव्या जीवनाची रीत ही खरी-खरी
मोहपाश सारे जोडले उरी
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा
उल्लसित झाला आसमंत सारा
नव्या पालविचा नवा गंध वारा



Autor(en): Ashok Patki, Rekha Gandhewar


Attention! Feel free to leave feedback.