Songtexte




जीवापाड मी प्रेम करीन देतो वचन तुला
जीवापाड मी प्रेम करीन देतो वचन तुला
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
जन्मोजन्मी तुझीच राहीन देते वचन तुला
जन्मोजन्मी तुझीच राहीन देते वचन तुला
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
तुझ्या संकटाच्या म्होरं उभा मी गं राहीन
तुझ्या सुखासाठी राणी लाख दुःख साहीन
सुख असो की दुःख असो साथ तुला देईन
येता झळा उन्हाच्या रे सावली मी होईन
तुझ्याविना गं करमेना लागला तुझा लळा
तुझ्याविना गं करमेना लागला तुझा लळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
दिवाना तू माझा अन् तुझी मी रे दिवानी
जगावेगळी आहे आपली प्रेम कहाणी
तुझ्या प्रेमामुळ माझी बहरली जिंदगानी
भाग्य माझं मोठ हे खरं झाली माझी तू राणी
भाळी तुझ्या नावाचा मी लावीन रे टिळा
भाळी तुझ्या नावाचा मी लावीन रे टिळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा
प्रेम आपले फुलले असे की फुलला जसा मळा



Autor(en): Dipak Gaikwad, Sachin Avghade


Attention! Feel free to leave feedback.
Wird geladen
Wird geladen