Javed Ali feat. Palak Muchhal - Manguz Songtexte

Songtexte Manguz - Javed Ali feat. Palak Muchhal




पाकळी-पाकळीच्या खुणा
साद देती मुक्या स्पंदना
पाकळी-पाकळीच्या खुणा
साद देती मुक्या स्पंदना
आज ओथांबल्या भावना
बोलती स्पर्श सारे पुन्हा
मनगुज माझे तु ऐकना (ऐकना)
मनगुज माझे तु ऐकना (ऐकना)
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना
गा पा सा नी सा
पा पा धा
गा पा सा नी सा रे
रे
रे
रे
नी सा रे
सा नी सा
मखमली भोवतालीच्या साऱ्या दिशा
चांदणे तूच माझे, तु माझी दिशा
हो, सजवून सुन्या-सुन्या हळव्या माझ्या मना
नवे-नवे केलेस तु जग हे मला पुन्हा
श्यामळ सळसळे, वारा बघ दरवळे
कवाडुन घे रे, साजणा
मनगुज माझे तु ऐकना (ऐकना)
मनगुज माझे तु ऐकना (ऐकना)
मनगुज माझे तु ऐकना
कोणती कोण जाणे ही आहे नशा
सारखी वाढणारी तु माझी तृषा
हो, अवघड तुझ्याविना जगणे आता मला
अलगद चाहुलीचा तुझिया झुले झुला
बांधून पैजने, सजवून लोचने
खुणावते रात्र ही पुन्हा
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना
मनगुज माझे तु ऐकना



Autor(en): Wasim Wasim, Emraan, Rahul Raut



Attention! Feel free to leave feedback.