Sachin feat. Anuradha Paudwal - Raat Ashi Preet Ashi (From "Majha Pati Karodpati") Songtexte
Sachin feat. Anuradha Paudwal Raat Ashi Preet Ashi (From "Majha Pati Karodpati")

Raat Ashi Preet Ashi (From "Majha Pati Karodpati")

Sachin , Anuradha Paudwal


Songtexte Raat Ashi Preet Ashi (From "Majha Pati Karodpati") - Sachin , Anuradha Paudwal




रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का? सजणा ये ना
ओ, रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का? सजणा ये ना
ओ, रात अशी ही प्रीत रसीली
बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातराणी
ताऱ्यात-वाऱ्यात पाऱ्यापरी प्रेम गाणी
बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातराणी
ताऱ्यात-वाऱ्यात पाऱ्यापरी प्रेम गाणी
हो, मी इथे प्रीत दे, सजणी ये ना
हो, रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीत दे, सजणी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
नयनात, अधरात, हृदयात तु तुच राणी
भाळी तुझ्या लावितो चांदणी ही निशाणी
नयनात, अधरात, हृदयात तु तुच राणी
भाळी तुझ्या लावितो चांदणी ही निशाणी
ओ, मी तुझी स्वामिनी, सजना...
ओ, रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का? सजणा ये ना
हो, रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीत दे, सजणी ये ना
हा, रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली



Autor(en): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal


Attention! Feel free to leave feedback.