Shalmali Kholgade - Jile Jara (From "Luckee") Songtexte

Songtexte Jile Jara (From "Luckee") - Shalmali Kholgade




जिंदगी झमेला रे काहे को अकेला रे
चिंता विंता सोडून थोडा हलवू बॉडीला
उद्याचा ठिकाना रे कब किसने है जाना रे
हलवू बॉडीला रे आहे म्युजिक जोडीला
नाचून जरा गाऊन जरा झिंगून आतून होना मोकळा
क्या है मांजरा जान ले जरा बेधुंद बेफाम असा सोहळा
लई मोठा आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा.
आना जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा ||२||
खुशियोंके पिटारे का फ्रस्ट्रेशन लुटेरा है
घे ना थोडी शांती वांती कल किधर को जा रहा है ||२||
थोडी शी हवा घे ना रे भावा, येईल नाचत दिवस नवा
लई छोटा आहे छोटा दुःखाचा डोंगर छोटा.
तो छोटे जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा...
फ्युचर च्या विचाराने तू आज का लाचार रे
डोंट वरी बी हॅप्पी हा ये ताजा समाचार है ||२||
मना शी तुझ्या वाग रे खरा उसका सुनेगा तो जियेगा जरा
काढ काट्याने काटा जब भी काटे जो कोई काटा
आजा जी ले जरा दे तू टेंशन ला थोडा फाटा
लई मोठा आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा
आना जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा...
Singer: Shalmali Kholgade
Musics: Pankaj Padghan
Lyrics: Yo (Sachin Pathak)




Shalmali Kholgade - Jile Jara (From "Luckee")
Album Jile Jara (From "Luckee")
Veröffentlichungsdatum
06-02-2019



Attention! Feel free to leave feedback.
//}