Suresh Wadkar feat. Usha Mangeshkar - Hodi Chale Latewari Songtexte

Songtexte Hodi Chale Latewari - Suresh Wadkar feat. Usha Mangeshkar




होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना
होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना
खेळ नियतीचा कळे ना
खेळ नियतीचा कळे ना
दैव कळले ना कुणा
होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना
(होडी नवी, दर्या जुना)
(लाटा-लाटांनी खेळ हा पाहिला)
होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना
जरी शांत भासले...
जरी शांत भासले उरी लपून वादळे
जरी शांत भासले उरी लपून वादळे
त्यांची चाहूल परी मिळे ना
चाहूल परी मिळे ना
दैव कळले ना कुणा
(विसरू नका मुंजा-मोगा)
(तुझविणे संसार माका-नाका)
होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना
दूर क्षितिज लाघवी
बोल घालुन बोलवी
क्षणापुढचे काही दिसे ना
क्षणापुढचे काही दिसे ना
दैव कळले ना कुणा
(विसरू नका मुंजा-मोगा)
(तुझविणे संसार माका-नाका)
होडी चाले लाटेवरी
कोण चालवी उमगे ना



Autor(en): Hridaynath Mangeshkar




Attention! Feel free to leave feedback.