Avadhoot Gupte - Unad Paus Lyrics

Lyrics Unad Paus - Avadhoot Gupte




छनननन छुम-छुम, तनननन तुम-तुम
छनननन छुम-छुम, तनननन तुम-तुम
रुमक-झुमक जणू पैजन बोले "आली गुलाबी परी"
रुमक-झुमक जणू पैजन बोले "आली गुलाबी परी"
इंद्र दरबारी नाचे सुंदरी
इंद्र दरबारी नाचे सुंदरी
इंद्र दरबारी नाचे सुंदरी
सुवर्ण चाफा माझी कांती
सुवर्ण चाफा माझी कांती
देवगनांना पडली भ्रांती
ओ, सुवर्ण चाफा माझी कांती
देवगनांना पडली भ्रांती
#PRE-CHORUS
नाग होऊनि दुलती सारे माझ्या तालावरी
नाग होऊनि दुलती सारे माझ्या तालावरी
इंद्र दरबारी नाचे सुंदरी
इंद्र दरबारी नाचे सुंदरी
इंद्र दरबारी नाचे सुंदरी




Attention! Feel free to leave feedback.