Lata Mangeshkar feat. Hridaynath Mangeshkar - Mendichya Panavar Lyrics

Lyrics Mendichya Panavar - Lata Mangeshkar feat. Hridaynath Mangeshkar




मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजुन सलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
झुळझुळतो अंगणात तोच गार वारा
झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे गं
अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे गं
अजुन तुझ्या डोळ्यांतील मोठेपण कवळे गं
—कवळे गं
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजुन सलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं



Writer(s): Hridayanath Mangeshkar, Suresh Bhat



Attention! Feel free to leave feedback.