Vaishali Samant feat. Avdhoot Gupte & Swapnil Bandhodkar - Khandala Ghat Lyrics

Lyrics Khandala Ghat - Vaishali Samant feat. Avdhoot Gupte & Swapnil Bandhodkar



मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
लख्ख लख्ख होईल
हे आसमंत पुन्हा रे
थक्क थक्क होऊ
आम्ही भाग्यवंत आता रे
आम्ही तुझी लेकरे
तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे
प्रेमाची बरसात
आम्ही तुझी लेकरे
तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे
प्रेमाची बरसात
मिटून हे डोळे .
Hmm hmm hmm hmm
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
हे मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
वाईट होण्याची हाईट झाली केव्हाच
पुंग्या टाईट तरी फाईट देणार आज
कशी चढू कशी चढू
कशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा जो खंडाळा घाट
टिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का
टिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का
स्वप्नाला रियालिटी जरा देते धक्का
स्वप्नाला रियालिटी जरा देते धक्का
कसा बघू... ये कसा बघू... ये
कसा बघू
कसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा जो खंडाळा घाट
चल ना गाजवू ही रात रे
पार करू आम्ही हा घाट रे
चल ना गाजवू ही रात रे
पल्याड नवीन सुरूवात रे
शिटींग जराशी जरा सी सेटींग
पत्ते नाहीत तरी ब्लाइंड हे बेटींग
हे कितीदा लावून पाहीले हे तुक्के
तीन जोकर कधी होणार एक्के
ये गुलाम सतराशे साठ
अर्थात आज चुकलेया वाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा
जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन् मध्ये आला नशीबाचा हा जो खंडाळा घाट



Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan


Vaishali Samant feat. Avdhoot Gupte & Swapnil Bandhodkar - Ye Re Ye Re Paisa (Original Motion Picture Soundtrack) - Single



Attention! Feel free to leave feedback.