Radha Mangeshkar - Sutlela Ambada paroles de chanson

paroles de chanson Sutlela Ambada - Radha Mangeshkar




सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
ओठावर लदबदली गुणगुण, सावरिया
ओठावर लदबदली गुणगुण, सावरिया
हलकीशी पैंजणात किलबिल, सावरिया
हलकीशी पैंजणात किलबिल, सावरिया
ओठावर लदबदली गुणगुण, सावरिया
ओठावर लदबदली गुणगुण, सावरिया
हलकीशी पैंजणात किलबिल, सावरिया
हलकीशी पैंजणात किलबिल, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चळत चाळ पायाशी, गीत बिलग ओठासी
चळत चाळ पायाशी, गीत बिलग ओठासी
घागऱ्यास सोसेना...
घागऱ्यास सोसेना वारा रे, सावरिया
घागऱ्यास सोसेना वारा, सावरिया
घागऱ्यास सोसेना वारा, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
सुटलेला अंबाडा बांधू दे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे, सावरिया



Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahannor



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.