Ravindra Sathe feat. Chandrakant Kale - Lingobacha Dongur paroles de chanson

paroles de chanson Lingobacha Dongur - Ravindra Sathe feat. Chandrakant Kale




लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
हो, लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
हा, ठाकरगडे तिथं कधी न्हाय गेला
ठाकरगडे तिथं कधी न्हाय गेला
लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
हा, लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
हाती घेई दोर, ठाकराचा पोर
हाती घेई दोर, ठाकराचा पोर
सूर्यदेव भर डोक्यावरी आला
हा नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला
डोंगर चढायचा सराव चालला
Hey, ठाकरगडे तिथं कधी न्हाय गेला
हो, ठाकरगडे तिथं कधी न्हाय गेला
हो, लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
हा, लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला



Writer(s): N.d. Mahanor, Hridaynath Mangeshkar



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.