Sonu Nigam & Shreya Ghoshal - Roj Roj Navyane paroles de chanson

paroles de chanson Roj Roj Navyane - Shreya Ghoshal , Sonu Nigam




अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने -
__
सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से ऊन होऊन ये ज़रा
बिल्लोरी चांदणं कानात कामाळून
भारले आभाळ होऊन
कधी कधी बरसुन ये
कधी कधी हमसून ये
कधी कधी दाटून ये ना ज़रा
कधी कधी सांगून ये
कधी कधी सांगता
कधी कधी फसवून ये ना जगाला साऱ्या
क्षण साद ही देतील ऐक मुक्याने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
__
श्वासात भरून आण कधी फुले
होऊन ये तुच कधी तिन्ही रूतु
बोटानीं दूर कर बटा या लाजेच्या
गालावरी रान गावाचे
कधी कधी रेचुन ये
कधी कधी न्हाऊन ये
कधी कधी बिलगून ये ना ज़रा
कधी कधी हरवून ये
कधी कधी शोधून ये
कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तु भेट ना रे रोज रोज नव्याने
मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तु भेट ना रे... नव्याने





Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.