Suresh Wadkar feat. Anuradha - Kalale Kahi Mala paroles de chanson

paroles de chanson Kalale Kahi Mala - Suresh Wadkar feat. Anuradha




कळले काही तुला, कळले काही मला
लाल आला तुरा, गुलमोहरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
लाल आला तुरा, गुलमोहरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
कळले काही तुला, कळले काही मला
फुल मिटते जरा, फुलते जरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
फुल मिटते जरा, फुलते जरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
होते मनी भाव मी जाणिले
ओठावरी शब्द मी आणिले
होते मनी भाव मी जाणिले
ओठावरी शब्द मी आणिले
लाजेचं येई नवखी धिटाई
रे तोल ढळला पुरा
कळले काही तुला, कळले काही मला
लाल आला तुरा, गुलमोहरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
फुल मिटते जरा, फुलते जरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
हो, ये ना जरा, जवळ ओढून घे
हातात ये, तूच वेढून घे
हा, ये ना जरा, जवळ ओढून घे
हातात ये, तूच वेढून घे
गाली गुलाबी, धुंदी शराबी
प्याला भरू दे पूरा
कळले काही तुला, कळले काही मला
फुल मिटते जरा, फुलते जरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
लाल आला तुरा, गुलमोहरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
झेलू शिरी रान पाऊस हा
फुलवेल ही चिंब झाली पहा
झेलू शिरी रान पाऊस हा
फुलवेल ही चिंब झाली पहा
अंग-अंग जाळी ही वीज ओली
आनंद आला भरा
कळले काही तुला, हा, कळले काही मला
लाल आला तुरा, गुलमोहरा
हाच प्रितीचा पहिला इशारा
फुल मिटते जरा, फुलते जरा
हाच प्रितीचा पहिला इशारा



Writer(s): Ashok Patki



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.