paroles de chanson Hodi Chale Latewari - Suresh Wadkar feat. Usha Mangeshkar
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
खेळ
नियतीचा
कळे
ना
खेळ
नियतीचा
कळे
ना
दैव
कळले
ना
कुणा
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
(होडी
नवी,
दर्या
जुना)
(लाटा-लाटांनी
खेळ
हा
पाहिला)
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
जरी
शांत
भासले...
जरी
शांत
भासले
उरी
लपून
वादळे
जरी
शांत
भासले
उरी
लपून
वादळे
त्यांची
चाहूल
परी
मिळे
ना
चाहूल
परी
मिळे
ना
दैव
कळले
ना
कुणा
(विसरू
नका
मुंजा-मोगा)
(तुझविणे
संसार
माका-नाका)
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
दूर
क्षितिज
लाघवी
बोल
घालुन
बोलवी
क्षणापुढचे
काही
दिसे
ना
क्षणापुढचे
काही
दिसे
ना
दैव
कळले
ना
कुणा
(विसरू
नका
मुंजा-मोगा)
(तुझविणे
संसार
माका-नाका)
होडी
चाले
लाटेवरी
कोण
चालवी
उमगे
ना
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.