paroles de chanson Shegavicha Yogi Gajanan - Suresh Wadkar
पावन
करण्या
अवघे
त्रिभुवन
शेगावीचा
योगी
गजानन
भवतापातून
नेई
तारून
शेगावीचा
योगी
गजानन
धर्म
एक
जो
मानवतेचा
दीप
अंतरी
कैवल्याचा
शेगावीचे
परब्रम्ह
हे
व्यापून
उरले
चराचरातून.
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.