Suresh Wadkar - Sukhkarta Dukhharta paroles de chanson

paroles de chanson Sukhkarta Dukhharta - Suresh Wadkar



सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
दारी तुझ्या आलो, भारावून गेलो
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
दारी तुझ्या आलो, भारावून गेलो
गणनायक तू, गुणनायक तू
गणनायक तू, गुणनायक तू
दर्शन दे ना मज गजवदना
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
काय सांगू तुला किती केली प्रार्थना
किती केली पुजा तुझी केली अर्चना
काय सांगू तुला किती केली प्रार्थना
किती केली पुजा तुझी केली अर्चना
आयुष्यात माझ्या शुभकार्याचा
तुझ्याविना कधी नाही केला श्री गणेशा
तुझ्याविना कधी नाही केला श्री गणेशा
तुझ्याविना कधी नाही केला श्री गणेशा
वर्धविनायक, सुखदायक तू
वर्धविनायक, सुखदायक तू
दर्शन दे ना मज गजवदना
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
दारी तुझ्या आलो, भारावून गेलो
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
जन्म हा मिळाला जरी पुण्य माझे
तुझा आशीर्वाद आहे मोठे भाग्य माझे
जन्म हा मिळाला जरी पुण्य माझे
तुझा आशीर्वाद आहे मोठे भाग्य माझे
आनंदाच्या अंगी दुःखाचे हे ओवे
नियतीचा खेळ नाही, आहे कर्म माझे
नियतीचा खेळ नाही, आहे कर्म माझे
नियतीचा खेळ नाही, आहे कर्म माझे
विघ्नविनाशक, मंगलदायक
विघ्नविनाशक, मंगलदायक
दर्शन दे ना मज गजवदना
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
दारी तुझ्या आलो, भारावून गेलो
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
दारी तुझ्या आलो, भारावून गेलो
गणनायक तू, गुणनायक तू
गणनायक तू, गुणनायक तू
दर्शन दे ना मज गजवदना
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
मोरेश्वरा तू, लंबोदरा तू
चिंतामणी हे गौरीसुता
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू



Writer(s): Amit Moru


Suresh Wadkar - Shri Ganesh Mantra
Album Shri Ganesh Mantra
date de sortie
15-02-2001




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.