Usha Mangeshkar - Aata Mage Na Jane paroles de chanson

paroles de chanson Aata Mage Na Jane - Usha Mangeshkar

हे, सनई नाही वाजली, साला वाजली तुतारी
हे, हवे होते काई नि हे काय घडले च्या मारी
नवस बिवस केले मी तरी झाला घोटाळा
नव्या मांग हाती माझ्या लागली सुपारी
हे, अंतरपाठ खाली हो झाला, राहिले ना रे भान
भटजी तरी सांगत होते राहा सावधान
पाऊले सात, खाल्ला त्यात नशिबाने गचका
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
सोबतीनं चालताना लागती धक्के
तरी तुझ्या विना सारे रंग हो फिके
हा, सोबतीनं चालताना लागती धक्के
तरी तुझ्या विना सारे रंग हो फिके
हक्काचा हा माल मी तर, चालू दे shopping
थोड घेऊ समजुतीन life हो rocking
बाकी सारे प्रेम झगडा एक दो टक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
सौंसाराच्या रांगोळीत भरले मी रंग
रुसफे-फुगवे सरूनी चल होऊया संग, इश्श
सौंसाराच्या रांगोळीत भरले मी रंग
रुसफे-फुगवे सरूनी चल होऊया संग
पण भांडणे असुदे जसे मीठ चवीला
हिंग, मिरे थोडे-थोडे घालू फोडणीला
आयुष्याला आपल्या मिळे मिरचीचा तडका
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
हे, सनई नाही वाजली, साला वाजली तुतारी
हे, हवे होते काई नि हे काय घडले च्या मारी
हो, नवस बिवस केले मी तरी झाला घोटाळा
नव्या मांग हाती माझ्या लागली सुपारी
हे, अंतरपाठ खाली हो झाला, राहिले ना रे भान
भटजी तरी सांगत होते राहा सावधान
पाऊले सात, खाल्ला त्यात नशिबाने गचका
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा है पक्का
आता मागे जाणे, पुढे पाहणे, इरादा पक्का

Usha Mangeshkar - Irada Pakka (Original Motion Picture Soundtrack)

Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.