Adarsh Shinde - Once More Laav текст песни

Текст песни Once More Laav - Adarsh Shinde



थर्टी... सिक्सटी... थर्टी... आरं नायन्टी
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
डीजे वाल्या गाण्यावर नाचे सारं गाव
आरं बंद का केलं परत लाव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नायन्टी टाक
आरं टाक की
आरं वत की अजून
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकी वाल्या दादाचा डीजे मी ठरवला
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकी वाल्या दादाचा डीजे मी ठरवला
त्यात पोरं म्हणती खंब्याचा बॉक्स दाव
आरं दाव ना बाबा
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
बघून तिला पोरं म्हणती कसलाय बघ डाव
लय मॉडेल भारीए राव
वन्स मोर वन्स मोर वन्स मोर
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
चल खंबा पाजीवतो तुला
नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी लाव
चढली चढली नायन्टी
चढली चढली
लई चढली मला राव



Авторы: akshay kardak, sai nimbalkar, piyush kulkarni


Adarsh Shinde - Once More Laav
Альбом Once More Laav
дата релиза
12-08-2017




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.