Lata Mangeshkar - Balagu Kashala Vyarth текст песни

Текст песни Balagu Kashala Vyarth - Lata Mangeshkar




बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती
बाई ग, बाई
काट्यांचे सरले दिसं आता मधुमास
ये सुगंध उधळीत नवी नवी बरसात
गुंफुन गळ्यामध्ये हात चांदण्या राती
रानात सांडले नीळे नीळे आभाळ
ह्या पिकात केशर गंध तसा सहवास
घरकूल हेच पंखात पांघरू राती



Авторы: HRIDAYNATH MANGESHKAR, N. D. MAHANOR


Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
//}