Lata Mangeshkar - Nilya Abhali текст песни

Текст песни Nilya Abhali - Lata Mangeshkar




निळ्या आभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती
मी हुरहरते, मनात झुरते, दूर गेले पती
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनी, एकरुप होती
मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती, ओवाळीन आरती ...




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.