Текст песни Ranjangavala Ranjangaon - Lata Mangeshkar
रांजणगावाला गावाला
महागणपती नांदला (२)
चला पहाटे पहाटे
देव केंव्हा चा
जागला
रांजणगावाला गावाला
महागणपती नांदला
त्रीपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे (१) (२)
पुत्र गणपती गणपती
रणीं सह्याला धावला
रांजणगावाला गावाला
महागणपती नांदला
त्रीपुरचा नाश केला
गना येथिचि राहिला(१) (२)
दहा शिंडाचा शिंडाचा
विशा भूजांचा शोभला
रांजणगावाला गावाला
महागणपती नांदला
स्तोत्र संकट नाश नाचे
तुम्ही बोला बोला वाचे(१) (२)
महा उत्कट उत्कट
देव भक्तीला पावला
रांजणगावाला गावाला
महागणपती नांदला

Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.