Текст песни




हो, जगामंदी भारी soulmate पाहीजे
कोणी नको मला फक्त तुच पाहीजे
भेट नको मला बायको थेट पाहीजे
तूझ्यासंग life आपली set पाहीजे
ए, कातिलाना रूप तुझं, गोर-गोर अंग
ठुमकत चालते तू, दुनिया झाली दंग
कातिलाना रूप तुझं, गोर-गोर अंग
ठुमकत चालते तू, दुनिया झाली दंग
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
उडे-उडे केस तुझे वाहणाऱ्या वाऱ्यासंगे
पाहताना हरपले देहभान का?
पैठणी साडी तुझी, काजळ तो डोळ्यामंदी
रूप तुझे वेडेपिसे करते मला
अदा तुझी wind class हाय
अगं, पोरी गं, मोहिनी अप्सरा तू हाय
तुझ्यावाणी कोणी सुद्धा नाय
माझे राणी गं, हसताना दिसते कमाल जणू चांद गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
हो, साकडं घातलं होतं देवा मी
मिळू दे लय भारी नवरा मला
का तू कोपलास देवा सांगना?
गळ्यामध्ये बांधतोस धोंडा तू का?
मी मराठी बाई, माझी style कमाल
तुला गावरान ठसका सोसायचा नाय
अरे, जा रे, जा तू माझा पिछा तू सोड
ह्या पोरीच्या नादाला लागायचं नाय
मी पुणवेचा चांद, तू अंधारी रात
पोरा, तुला मी पटणार नाही रं
वाऱ्यावर उडतो पदर, अगं पोरी, तुझा पदर
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पोरी, जरा जपुन तू चाल गं
करुनी शृंगार, नेसुनी पैठणी
निघाले मी बाई, सजनाच्या घरी
मौसम झाला बेईमान
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पिरतीचं आलंय तुफान रं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पिरतीचं आलंय तुफान रं
वाऱ्यावर उडतो पदर, बाई
पिरतीचं आलंय तुफान रं





Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
Загрузка
Загрузка