Текст песни Ye Re Ye Re Paisa - Pravin Kuwar & Janhavi Prabhu - Arora
ह्याच्या येण्याने फुलतो पिसारा
(फुलतो पिसारा)
ह्याच्यासाठीच आहे हा पसारा
(आहे हा पसारा)
बुडत्या नावेला इथेच किनारा
(इथेच किनारा)
पैसा नाव ह्याचे ह्याचाच खेळ सारा
(ह्याचाच खेळ सारा)
ये बोल बोल बोल बोल
ज्याचा पैसा त्याची जय
आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
ए आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
ए आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
अरे पैशा शिवाय रे पान हलेना
ह्याच्याच पूजेत आहे रे फायदा
ह्याच्याच पूजेत आहे रे फायदा
ह्याच्याच पूजेत आहे रे फायदा
गुलाम याचे सारे साहेबा
ह्याच्याच तालावर नाचे रे कायदा
ह्याच्याच तालावर नाचे रे कायदा
ह्याच्याच तालावर नाचे रे कायदा
आ आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
ए आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
अरे पॉवर ने ह्याच्या येते रे खुर्ची
साधू नि बाबा होतात खर्ची
साधू नि बाबा होतात खर्ची
साधू नि बाबा होतात खर्ची
अरे अरे अरे ह्याचेच नेते ह्याचाच झेंडा
कुना कळेना याचा अजेन्डा
कुना कळेना याचा अजेन्डा
कुना कळेना याचा अजेन्डा
आला लाभ, झाला लाभ
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
आला कैसा टाइम ऐसा
आला कैसा टाइम ऐसा
झाला झाला पैसा देवा जैसा
बोला ये रे ये रे ये रे पैसा
ह्याच्या येण्याने फुलतो पिसारा
ह्याच्यासाठीच आहे हा पसारा
बुडत्या नावेला इथेच किनारा
पैसा नाव ह्याचे ह्याचाच खेळ सारा
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.