Various Artist - Rao текст песни

Текст песни Rao - Prjakta Shukre



लावू दे little-little नजरेचं butter हे
इश्काचा gear पडू दे
झालं रे hot-hot ज्वानीचं heater हे
इश्काचा fever चढू दे
आज माझं मी विसरले नाव-गाव
ऐसा-कैसा हो झटकात झाला डाव
तुमच्यापायी या ब्युटीला आला भाव
One and only राव
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
भारी favourite राव, भारी favourite राव
भारी favourite रावजी
माझे favourite राव, तुम्हीच एक राव
भारी favourite रावजी
Danger fire तुम्ही आणि मी atom bomb
करू connect आता नका थांबू लांब
ए, गरम-गरम (चस्का तु)
नरम-नरम (मस्का तु)
Killer है, shooter है, one and only राव
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
भारी favourite राव, भारी favourite राव
भारी favourite रावजी
माझे favourite राव, तुम्हीच एक राव
भारी favourite रावजी
(अरे, असेल मी राव पण तु आहे wow)
(सांग मला, सांग मला तुझं खरं नाव)
(अरे, माझाही कधी number तु लाव)
(पाहिजे तिथं, पाहिजे तिथं आपण दोघे जाऊ)
चालली धडक-धडक like train heartbeat ही
लागली चटक-चटक व्हिक्टरीची test sweet ही
ए, hot-hot (हलवा तु)
Hit-hit (जलवा तु)
Superhit-duperhit one and only राव
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
माझे गोड-गोड राव, कसे नटखट राव
तुम्ही झक्कास रावजी
भारी favourite राव, भारी favourite राव
भारी favourite रावजी
माझे favourite राव, तुम्हीच एक राव
भारी favourite रावजी



Авторы: Jai Atre, Rohan Rohan


Various Artist - Ajinkya
Альбом Ajinkya
дата релиза
09-03-2020



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.