Текст песни Man Maze Chapal - Salil Kulkarni
मन
माझें
चपळ
न
राहे
निश्चळ
।
घडी
एकी
पळ
स्थिर
नाहीं
॥१॥
आतां
तूं
उदास
नव्हें
नारायणा
।
धांवें
मज
दीना
गांजियेलें
॥२॥
धांव
घालीं
पुढें
इंद्रियांचे
ओढी
।
केलें
तडातोडी
चित्त
माझें
॥३॥
तुका
ह्मणे
माझा
न
चले
सायास
।
राहिलों
हे
आस
धरुनी
तुझी
॥४॥
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.