Swanand Kirkire - Pani Haraval Koni Te Chorala paroles de chanson

paroles de chanson Pani Haraval Koni Te Chorala - Swanand Kirkire



पुंडलिक वरदे (हरी विठ्ठल)
श्री ज्ञानदेव (तुकाराम)
पंढरीनाथ महाराज की (जय)
आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता
हे सगळ्यांनाच ठाऊक आहे
पण एक बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता
कुठल्या?
पाण्याच्या
देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली?
आनं पाण्याविना माणसाची जिंदगी बुडाली
जगात पिण्या योग्य पाणी उरले टक्का तीन
नाही कदर, किम्मत पाण्याची
हे जीवन चाले पाण्याविन
नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत
नाहीं पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात
मायला मग पाणी गेलं तरी कुठं?
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
(पाणी हरवलं, कोणी ते चोरलं)
(पाणी हरवलं, कोणी ते चोरलं)
(पाणी हरवलं, कोणी ते चोरलं)
अहो, पण महाराज पाणी कुठं हरवलं? कसं हरवलं? अन कोणी हरवलं?
ओ, या माणसाने तोडली जंगलं, झाडे
बांधले मोठमोठ्याले वाडे, पाडले निसर्गाचे तुकडे
धरणी माय टाहो फोडे
वरून राजाची माया सरली, आकाश कोपलं
वरून राजाची माया सरली, आकाश कोपलं
अन पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं
शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
Development चे वाहतात वारे, बुजवले नदी-नाले सारे
उंच tower मिरीविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे
अहो, पण महाराज development तर गरजेची हाय
मी कुठे नाही म्हणतोय
पण ह्या उन्नतीच्या नवा खाली
केला इंधन घोटाळा (हा)
करोडोंची ही शाळा (हा)
नाही पाण्याचा ठाव (हा), नाही कसला ठिकाणा (हा)
नाही डोळ्याला डोळा (हा), आसवांचा चा रोळा (हा)
अरे पाऊस कुठे? (हा), फक्त उन्हाच्या झळा
ही सारी कहाणी कधीची पुराणी
हे राजकारणी स्वतः झाले धनी
ही कसली प्रगती सांगळे कोणी
ही तांबडी माती का झाली विराणी
ही तांबडी माती का झाली विराणी
ही तांबडी माती का झाली विराणी
पावसाचा नाय पत्ता, दुःखाचं ढग दाटलं
पावसाचा नाय पत्ता, दुःखाचं ढग दाटलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं
शिमग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
पाणी हरवलं, कोणी ते चोरलं
नाही पाणी अन्नाला, नाही पाणी जगण्याला
नाही पाणी पोरांना, नाही पाणी ढोरांना
अहो, महाराज पण आता करायचं तरी काय?
नका करू पाण्याची wasting, करा rain water harvesting
(नका करू पाण्याची wasting, करा rain water harvesting)
नका करू पाण्याची wasting, करा rain water harvesting
(नका करू पाण्याची wasting, करा rain water harvesting)
म्हणजे काय हो?
पावसाच्या पाण्याची करा साठवण
नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण
बंद करा पाण्याचे राजकारण
अन द्या पीका संरक्षण
मग बोला (जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)
(जय जय राम कृष्ण हरी)



Writer(s): Vishal Rane, Jagdish Pawar


Swanand Kirkire - Youth Badal Ghadvaychi Taakad (Original Motion Picture Soundtrack) - EP




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.