Ajay Gogavale - Achuk Padli Thingi Songtexte

Songtexte Achuk Padli Thingi - Ajay Gogavale




अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ



Autor(en): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur



Attention! Feel free to leave feedback.