Songtexte Tujh Lagin Honar - Jaywant Kulkarni feat. Ravindra & Usha Rege
होणार,
तुझं
लगीन
होणार
होणार,
तुझं
लगीन
होणार
होणार,
तुझं
लगीन
होणार
दोनाचे
चार
हात
होणार
अरे
गड्या,
सवंगड्या
अरे
गड्या,
सवंगड्या
तुझा
नवरदेव
होणार
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
वाजत-गाजत,
लाजत-लाजत
सजणी
तुझी
येणार
वाजत-गाजत,
लाजत-लाजत
सजणी
तुझी
येणार
कंकणे-पैंजणे,
कंकणे-पैंजणे
रुमझुमझुम
गाणार
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
काळे-काळे
दोन
डोळे
जादूगिरी
करणार
काळे-काळे
दोन
डोळे
जादूगिरी
करणार
दोन
मने
आनंदाने
दोन
मने
आनंदाने
खूप,
खूप,
खूप
राहणार
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
घरीदारी,
इचगरी
शेजारी
तुझ्या
असणार
(घरीदारी,
इचगरी)
(शेजारी
तुझ्या
असणार)
आम्ही
सारे
सगे-सोयरे
आम्ही
सारे
सगे-सोयरे
दूर,
दूर,
दूर
जाणार
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
(होणार,
तुझं
लगीन
होणार)
Attention! Feel free to leave feedback.