Milind Ingle - Shodile Mee Tula Songtexte

Songtexte Shodile Mee Tula - Milind Ingle




शोधीले मी तुला या मंद चांदण्यात
लपलीस का कुठे तू कुणा दाटल्या ढगात
पुसताच कोणी तारा देईन मज दुजोरा
शोधावयास का जाईल सारी रात
पुसता मी चांदणीला पाहिले का प्रियेला
गहिवरूनी ती म्हणाली मीच शोधते प्रियाला



Autor(en): Deva Chafae



Attention! Feel free to leave feedback.