Milind Ingle - Yeta Samor Jevha Songtexte

Songtexte Yeta Samor Jevha - Milind Ingle




येता समोर जेव्हा का चोरूनी पाहशी?
लपवूनी प्रेम आपुले का ठेवीशी उराशी?
संकोच का मनी हा की लाज ही जनाची
ओठावरीच शब्द का सांगशी कुणाशी?
एकटी उभी तू असता निरखुनी तुज पाहता
पायाच्या अंगठ्याने धरणीला का खुणविशी?
प्रीतीस या कुणाची की साक्ष ती असावी
ह्रदयात डोकावुनी तू पाहशी जराशी



Autor(en): Deva Chafae



Attention! Feel free to leave feedback.