Sanju Rathod feat. G-Spark - Kaymcha Single Songtexte

Songtexte Kaymcha Single - Sanju Rathod , G-Spark

नाही पडणार प्रेमात कोणाच्या खूपच होतो त्रास
झाल थोडही भांडण दोघांच जात नाही घास
नकोशी वाटते प्रमाची भावना माझ्याया मनाला कोणीच भावना
दुख ते प्रेमाच मला सहवना राहीन मी एकटा
हा जो प्रेमाचा विषय ह्याय तो आपल्याला जमणार नाही
मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही
समजून घे घरात तू आणि मी आपल्या घराची चावी हरवली
Feeling च्या भरात तुझ्या आणि माझ्या या मनानी शाळा भरवली
काय करशील सांग जरा कसं मनाला देणार धीर
मी तर काहीच बोलणार नाही तुझ्या प्रेमाला करणार feel
असं काही पण बोलतेस काय असं कधीच होणार नाही
मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही
तुझ्या एका होकारावर Zindagi kurba छान वाटते म्हणतो माझी जान
असे बोलणारे नेहमी सोडून जात असाल नका कोणी गाऊ आता प्रेमाचे गुणगान
किती आले किती गेले प्रेम करणारे मी तर फक्त तुझ्या सोबत जगणारय
माझ्या प्रेमात पडू नको बाय मला प्रेम बीम कळत नाही
मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही
नाही पडणार प्रेमात कोणाच्यखूपच होतो त्रास
झालं थोडं हे भांडण दोघांचंजात नाही घास
नकोशी वाटते प्रेमा ची भावना माझा या मनाला कोणीच भावना
दुःख ते प्रेमाच मला सहावंना राहीन मी एकटा
हा जो प्रेमाचा विषय हाय तो आपल्याला जमणार नाय
मी कायमचा सिंगल राहीन पण प्रेमात पडणार नाय
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काही सुचत नाय
तुझा एका होकारावर जिंदगी कुर्बान
छान वाटते मला तू म्हणतो
माझी जान असे बोलणारे नेहमी सोडून जातात साथ
नका कोणी गाऊ आता प्रेमाचे गुणगान
किती आले किती गेले प्रेम करणारे
मी तर फक्त तुझा सोबत जगणारे
माझा प्रेमात पडू नको बाई मला प्रेम बीम कळत नाही
मी कायमचा सिंगल राहीन पण प्रेमात पडणार नाय
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काही सुचत नाय

Autor(en): Sanjay Nagram Rathod

Attention! Feel free to leave feedback.