Swapnil Bandodkar - Radha Radha Songtexte

Songtexte Radha Radha - Swapnil Bandodkar




राधा राधा राधा राधा राधा राधा-2
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -2
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -2
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा-2
व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण
मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान
व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण
मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान
काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -2
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा
कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई
क्रिष्णाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा साधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -2
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -2
चंद्रावानी मुखडा तिचा -२
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा -




Attention! Feel free to leave feedback.