Ajay-Atul - Natarang Ubha Lyrics

Lyrics Natarang Ubha - Ajay-Atul



ठुमकिट, ठुमकिट, तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग, नटरंग, नटरंग
रसिक होऊ दे दंग
चढू दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुण्याई
लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला
दान तुझा दे संग
नटरंग उभा, ललकारी नभा
स्वर-ताल जाहले दंग
नटरंग उभा, ललकारी नभा
स्वर-ताल जाहले दंग
Hey, कड्कड्-कड्कड् बोलं ढोलकी
हुन्नर ही तालाची
अरं, छुमछुम, छननन
साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती
यावं जी, किरपेचं दान द्यावं जी
Hey, यावं जी, किरपेचं दान द्यावं जी
Hey, यावं जी, किरपेचं दान द्यावं जी, hey
ईश्वरा जन्म हा दिला
प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वरणी
कशी ही करणी करु साकार?
मांडला नवा संसार
आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार
कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा, ललकारी नभा
स्वर-ताल जाहले दंग
नटरंग उभा, ललकारी नभा
स्वर-ताल जाहले दंग
Hey, कड्कड्-कड्कड् बोलं ढोलकी
हुन्नर ही तालाची
अरं, छुमछुम, छननन
साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती
यावं जी, किरपेचं दान द्यावं जी
Hey, यावं जी, किरपेचं दान द्यावं जी
Hey, यावं जी, किरपेचं दान द्यावं जी, hey



Writer(s): Ajay Atul, Guru Thakur


Ajay-Atul - Compilation




Attention! Feel free to leave feedback.