Lyrics Sairat Jhala Ji - Ajay Gogavale , Chinmayi Sripada
अलगुज
वाजं
नभात
भलतंच
झालंया
आज
अलगद
आली
मनात
पहीलीच
तरनी
ही
लाज
हो
आगं
झनानलं
काळजामंदी
आन्
हातामंदी
हात
आलं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
हं
बदलून
गेलंया
सारं
पिरतीचं
सुटलंया
वारं
अल्लड
भांबावल्यालं
बिल्लोरी
पाखरु
न्यारं
आलं
मनातलं
ह्या
व्हटामंदी
आन्
हातामंदी
हात
आलं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
हं
कवळ्यापनात
ह्या
सावळ्या
उन्हात
ह्या
बावळ्या
मनात
ह्या
भरलं
(भरलं)
तुझं
गाणं
मनामंदी
घुमतयं
कानामंदी
सुर
सनईचं
राया
सजलं
हे
सजलं,
ऊनवारं
नभतारं
सजलं
रंगलं
मन
हळदीनं
रानी
रंगलं
सरलं
हे
जगण्याचं
झुरणं
सरलं
भिनलं
नजरनं
इश
जहरी
भिनलं
आगं
धडाडलं
ह्या
नभामंदी
आन्
ढोलासंगं
गात
आलं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
सैराट
झालं
जी
हं
आकरीत
घडलंया
सपान
हे
पडलंया
गळ्यामंदी
सजलंया
डोरलं
(डोरलं)
साताजल्माचं
नात
रुजलंया
काळजात
तुला
रं
देवागतं
पुजलं
हे
रुजलं,
बीज
पिरतीचं
सजनी
रुजलं
भिजलं
मन
पिरमानं
पुरतं
भिजलं
सरलं
मन
मारुन
जगनं
सरलं
हरलं
ह्या
पिरमाला
समदं
हरलं
आगं
कडाडलं
पावसामंदी
अन्
आभाळाला
याद
आलं
जी
Attention! Feel free to leave feedback.