Lyrics Yad Lagla - Ajay Gogavale
याडं
लागलं
गं,
याडं
लागलं
गं
रंगलं
तुझ्यातं,
याडं
लागलं
गं
वास
ह्यो
उसातं
येई
कस्तुरीचा
चाखलंया
वारं,
ग्वाड
लागलं
गं
चांद
भासतो,
दिसाच
मावळाया
लागलं
आस
लागली,
मनात
कालवाया
लागलं
याडं
लागलं
गं,
याडं
लागलं
गं
रंगलो
तुझ्यातं,
याडं
लागलं
गं
वास
ह्यो
ऊसातं
येई
कस्तुरीचा
चाखलंया
वारं,
ग्वाड
लागलं
गं
सांगवं
ना,
बोलवं
ना,
मनं
झुरतया
दुरून
पळतया,
टळतया,
वळतयं
मागं
फिरून
सजलं
गं,
धजलं
गं,
लाज
काजला
सारलं
येंधळ
हे
गोंधळलं,
लाङ
लाङ
गेलं
हरुन
भाळलं
असं,
ऊरातं
पाणवायला
लागलं
हे,
ओढं
लागली,
मनातं
चाळवायां
लागलं
याडं
लागलं
गं,
याडं
लागलं
गं
सुलगं
ना,
ऊलगं
ना,
जाळं
आतल्या-आतला
दुखनं
हे
देखनं
गं,
एकलचं
हाय
साथीला
काजळीला
ऊजळलं
पाजळूनं
ह्या
वातीला
चांदणीला
आवतान
धाडतुया
रोजं
रातिला
झोप
लागना,
सपानं
जागवाया
लागलं
पाखरुं
कसं
आभाळ
पांघरायां
लागलं
Attention! Feel free to leave feedback.