Lyrics Tinhi Sanj Hote - Lalita Phadke
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
नयनी
बाहुल्यांची
जोडी
आसवांत
न्हाते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
ऊन-सावल्यांची
होते
उरा-उरी
भेट
भिरी
पाखरांची
येती
कोटरात
थेट
घराकडे
घुंगुरांची
परततात
गीते,
परततात
गीते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
सुगंधास
ओढुन
घेती
पाकळ्या
कुशीत
जुळे
पिंगळ्याचे
बोले
काहीसे
खुशीत
डोंगरात
जातो
वारा
डोलवीत
शेते,
डोलवीत
शेते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
अशा
वेळी
माझ्या
राजा,
हवी
तुझी
साथ
मान
तुझ्या
छातीवरती,
तुझा
कटी
हात
मुक्यानेच
माझी
प्रीत
तुला
बोलविते,
तुला
बोलविते
तिन्ही
सांज
होते,
तुझी
याद
येते
Attention! Feel free to leave feedback.