Neha Rajpal feat. Swapnil Bandodkar - Tula Kalnnaar Nahi Lyrics

Lyrics Tula Kalnnaar Nahi - Neha Rajpal feat. Swapnil Bandodkar




तू तिथे, मी इथे तरीही का सोबती?
तू असे, मी तसे अन शांतता बोलकी
तू तिथे, मी इथे तरीही का सोबती?
तू असे, मी तसे अन शांतता बोलकी
हो, मनातले सारे मनात राहू दे
बोलून बघावे तरी सुटणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
मन कधीचे वेगळे झाले
समोर तरीही का तुझ्या आले?
हो, अजूनही बाकी दोघे एकाकी
चुकुवून मनाला पुन्हा, मी चुकणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही...
दूर गेलो किती तरीही आहेस तू
खरी आहे मी ही, खरा आहेस तू
बोलू नको काही ऐकू दे मला ही
फसवून स्वतःला पुन्हा मी फसणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही



Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan



Attention! Feel free to leave feedback.