Ravindra Sathe feat. Chandrakant Kale - Dongar Kathadi Thakaradi Lyrics

Lyrics Dongar Kathadi Thakaradi - Ravindra Sathe feat. Chandrakant Kale




डोंगर काठडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
डोंगर काठडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
भक्तांचा नाग्या उन्मन भारी (उन्मन भारी)
गर्दीत धावऱ्या हुल्लड होरी (हुल्लड होरी)
डोंगर पारी जुनी पथारी
ए, ठाकरवाडीच्या डोलकीवरी
ठाकरवाडी, ठाकरवाडी
डोंगर काठडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
जिंगुण कोणी, जिंगुण कोणी
जिंगुण कोणी अंग झोपूनी
फाटक्या वस्तीला, फाटक्या वस्तीला
फाटक्या वस्तीला जलमाच्या खणी
भक्तांचा नाग्या हुल्लड होरी (हुल्लड होरी)
जुन्याचा कोष्टी देवाच्या पारी (देवाच्या पारी)
ऐकत बसते ठाकरवाडी
ए, ठाकरवाडीच्या झोपड्या चारी
ठाकरवाडी, ठाकरवाडी
डोंगर काठडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
ठाकरवाडी, ठाकरवाडी
ठाकरवाडी, ठाकरवाडी
ठाकरवाडी



Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahanor



Attention! Feel free to leave feedback.