Ravindra Sathe feat. Chandrakant Kale - Vadivarlya Vata Lyrics

Lyrics Vadivarlya Vata - Ravindra Sathe feat. Chandrakant Kale




वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
लिंगोबाचा देव कसा बैसला देव्हारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
डोंगर देव्हारी राती फिरते अंबारी
डोंगर देव्हारी राती फिरते अंबारी
देवजीच्या डोईवरी वैघुटांची बारी
देवजीच्या डोईवरी वैघुटांची बारी
भक्ताचा हा नाग्या फिरे त्याच्या दरबारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी



Writer(s): N.d. Mahanor, Hridaynath Mangeshkar



Attention! Feel free to leave feedback.