Salil Kulkarni - Man Maze Chapala Lyrics

Lyrics Man Maze Chapala - Salil Kulkarni



मन माझें चपळ राहे निश्चळ
घडी एकी पळ स्थिर नाहीं ||
आतां तूं उदास नव्हें नारायणा
धांवें मज दीना गांजियेलें
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी
केलें तडातोडी चित्त माझें
तुका ह्मणे माझा चले सायास
राहिलों मी आस धरुनी तुझी



Writer(s): Salil Kulkarni


Salil Kulkarni - Vithal Vithal (Original Motion Picture Soundtrack)




Attention! Feel free to leave feedback.