Shahir Sable feat. Ajay - Gondhal Lyrics

Lyrics Gondhal - Shahir Sable , Ajay Gogavle



मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
हा गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून
उध उध उध उध
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
होऊ दे सर्व दिशी मागाल
जागवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
घरोघरी हिंडतो गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी भवानी बसली ओठिकळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
सान थोर नेणतो आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो
घावली घावली घावली, मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
उधे आंबे उधे
बोला अंबाबाईचा उधो, रेणुका देवीचा उधो
एकविरा आईचा उधो, या आदिमायेचा उधो
जगदंबेचा उधो, महालक्ष्मीचा उधो
सप्तश्रुन्गीचा उधो, काळूबाईचा उधो
तुळजा भवानी आईचा उधो
बोला अंबाबाईचा उधो, रेणुका देवीचा उधो
बोला जगदंबेचा उधो
उध उध उध उध ...



Writer(s): Ajay Atul, Rooh


Shahir Sable feat. Ajay - Aga Bai Arechya (Original Motion Picture Soundtrack)



Attention! Feel free to leave feedback.