Suresh Wadkar - Samjavooni Vyathela Samjabhta N Aale - Original Lyrics

Lyrics Samjavooni Vyathela Samjabhta N Aale - Original - Suresh Wadkar




समजावुनी व्यथेला समजावता आले!
मज दोन आसवांना हुलकावता आले!
सर एक श्रावणाची आली. निघून गेली.
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता आले?
चुकवूनही कसा हा चुकला शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता आले!
केले जरी खुलासे मीही नको नकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता आले!



Writer(s): Ravi Date, Suresh Bhat


Attention! Feel free to leave feedback.
//}