Swapnil Bandodkar - Bawara Lyrics

Lyrics Bawara - Swapnil Bandodkar




बावरा भास हा सांग ना का रे तुझा?
बावरा मी असा फिरतो तुझ्याविना
शोधतो रोज गं हृदयातूनी मी तुला
पाहतो सारखा ताऱ्यातूनी मी तुला
बावरा भास हा सांग ना का रे तुझा?
प्रेमाचे क्षण जुने तुझ्याच पाशी
येते श्वासातूनी तुझीच गाणी
मनी दिसे तू, हो ना माझी तू
बावरा भास हा सांग ना का रे तुझा?
बावरा मी असा फिरतो तुझ्याविना
येतो अंधारूनी तुझा दुराबा
साथ तुझा से पुन्हा मिळावा
स्वप्नी येते तू, हो ना माझी तू
बावरा भास हा सांग ना का रे तुझा?
बावरा मी असा फिरतो तुझ्याविना



Writer(s): Pankaj Padgham, Chetan Dange


Attention! Feel free to leave feedback.
//}