Sayali Pankaj - Halad Lyrics

Lyrics Halad - Sayali Pankaj



हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली
हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली
दारावर तोरण, मनी इवली आस
काळजाची हुके गती नुसता भास
नाती नवी गं मी जोडली
सात जन्म आज ओवली
हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली
हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली
शुभ मंगलमय झाले सारे, मन रमले गं
मंगळसुत्र माळ गळ्यात चमचमले गं
अक्षदांची खेळली होळी रे मी
सात जन्म आज ओवली
अक्षदांची खेळली होळी रे मी
सात जन्म आज ओवली
बंध सखीचे जणू नव्याने अवतरले गं
प्रेम सदिचे क्षणात एका मोहरले गं
ही नवी सुरुवात गोजिरी रे मी
सात जन्म आज ओवली
ही नवी सुरुवात गोजिरी रे मी
सात जन्म आज ओवली
हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली
हळद हसु, मेंदी रचली गं मी
सात जन्म आज ओवली



Writer(s): Pankaj Padgham, Chetan Dange


Sayali Pankaj - Premasathi Coming Suun (Original Motion Soundtrack Picture)



Attention! Feel free to leave feedback.