Lyrics Hi Yaad Tujhi - Swapnil Bandodkar
ही
याद
तुझी
भास
नवा
छळणार
तुझी
आस
पुन्हा
आहेस
कुठे
मी
खिन्न
इथे?
चाहूल
तुझी
लागेल
कुठे?
डोळ्यांची
(डोळ्यांची),
स्वप्नांची
(स्वप्नांची)
ओठाची
(ओठाची),
स्पर्शाची
(स्पर्शाची)
डोळ्यांची,
स्वप्नांची
ओठाची,
स्पर्शाची
माझी
नजर
शोधी
तुला
गर्दीत
या
मी
एकला
माझी
नजर
शोधी
तुला
गर्दीत
या
मी
एकला
ओढ
मनी
थरथरते
हो,
ओढ
मनी
थरथरते
डोळ्यांची
(डोळ्यांची),
स्वप्नांची
(स्वप्नांची)
ओठाची
(ओठाची),
स्पर्शाची
(स्पर्शाची)
डोळ्यांची,
स्वप्नांची
ओठाची,
स्पर्शाची
हाक
तुझी
यावी
आणी
(हाक
तुझी
यावी
आणी)
जीव
माझा
मोहरावा
(जीव
माझा
मोहरावा)
हात
हाती
घेऊनी
तु
(हात
हाती
घेऊनी
तु)
तोल
माझा
सावरावा
(तोल
माझा
सावरावा)
साथ
तुझी
मज
तीच
हवी
हो,
साथ
तुझी
मज
तीच
हवी
डोळ्यांची,
स्वप्नांची
ओठाची,
स्पर्शाची
डोळ्यांची,
स्वप्नांची
ओठाची,
स्पर्शाची
Attention! Feel free to leave feedback.